माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
ज्यांची ड्यूटी पूर नियंत्रण कक्षात लावली. ते खरेच तेथे उपस्थित राहतात की नाही, याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट द्यावी. गैरहजर आढळल्यास कारवाई करावी. या कालावधीत कोणालाही दीर्घ रजा देऊ नये. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहावे. पाव ...
महापूर आणि त्यानंतर कोरोना संसर्ग या मोठ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करून त्यांनी जिल्ह्याला सुखरुप बाहेर काढण्यात मोलाची कामगिरी बजावली. ...
नव्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे २०११ च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला. ...
गेल्या काही दिवसांत राज्यात व काही जिल्ह्यांत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशावेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सोबतच कोरोना आता गेला असे गृहीत धरू नये. कोरोनावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने १ जूनपासून ...
१० पेक्षा जास्त कर्मचारी काम करीत असणाऱ्या कोणत्याही कार्यालयात, खासगी आस्थापनांमध्ये एक-दोन महिला कर्मचारी काम करीत असेल, तर त्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती गठित करणे आवश्यक आहे. महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी २०१३ मध्ये केलेल्या कायद्यान ...
जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत एकूण मंजूर नियतव्यय ४५४.२२ कोटी रुपये होता. तो सर्व निधी प्राप्त होऊन यंत्रणांनी तो १०० टक्के खर्चही केला. या बैठकीला आमदार व इतर सदस्य ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी असलेले खासदार, आमद ...
नाशिक पुणे या रेल्वे प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्यातील जमिनीचे मूल्यांकन जाहीर करण्यात आल्यानंतर खरेदीचा व्यवहार करण्यासाठी काही शेतकरी पुढे आले आहेत. मात्र, अजूनही अनेक शेतकरी जादा दराच्या मागणीसाठी अडून बसल्याने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न जिल्हा ...