माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पेठ तालुक्यातील घोटविहिरा व उंबरमाळ येथील शंभर मीटर रस्त्याला तडे गेले असून, माती ढासळण्यासह झाडेही उन्मळून पडल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी दिल्यानंतर त्यांचे शुक्रवारी (दि.१५) स्थलां ...
मागील दाेन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही नदी-नाल्यांना पूर आला असून ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा स्थितीत कामानिमित्त निघालेले नागरिक पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्याम ...