लोहखाणीतील उत्खननाला असलेला नक्षली विरोध पाहता सामान्य नागरिकांच्या रूपात येऊन नक्षल्यांकडून घातपाती कृत्य घडवले जाण्याची शक्यता पाहता अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून ...
एटापल्ली हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त आणि मागास तालुका म्हणून ओळखला जातो. पण सुरजागड खाणीमुळे या भागात रोजगाराला चालना मिळून नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. लॉयड्स मेटल्स कंपनीनेही रोजगारासोबत परिसरातील गावांमध्ये मूलभूत सुविधा देण्यास सुरुवात केली ...
नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानिमित्त जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा सन्मान आणि नवनियुक्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा स्वागत सोहळा आज येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाला ...
१३३ नवीन साझ्यांना शासनाने अंतिम मंजुरी दिली. मात्र या साझ्यांमध्ये अद्याप पदनिर्मिती नाही. या साझ्यांचा अतिरिक्त पदभार नवीन तलाठ्यांकडे नाही. पण तेथील संपूर्ण कारभार नजीकच्या तलाठ्यांकडे सोपविण्यात येणार नाही. त्याबाबत विशेष वेतनही मिळणार नाही, अशी ...