लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात २६१ शाळेतील ८ हजार विद्यार्थिंनींना मोफत बससुविधेचा लाभ मिळणार असून दुर्गम भागातूनही या बसेस धावणार आहेत़ ...
चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या दिंदोडा प्रकल्पाचे काम सुरू झाले. परंतु २२ शेतकऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळाले नाही. येत्या आठ दिवसात अनुदान मिळवून देणार असल्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. ...
कणकवली तालुक्यातील कसवण गावात मोठया प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत असल्याने पाणी टँचाई बरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गावातील काळ्या दगडाच्या खाणी कायम स्वरूपी बंद करण्यात याव्यात. अशी मागणी कसवण- तळवडे ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हाधिक ...
रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या परिसरात वाहन पार्किंगची व्यवस्था मार्गी लागली असून, आता दोन्ही बाजूंनी विविध झाडे लावून सुशोभिकरणासाठी बांधकाम केले जात आहे. ...
गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी बोगस पावत्यांचा वापर करणाऱ्या सगरोळी येथील घाट घेणाºया ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...