अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातर्फे पलूस तालुक्यातील 8 बेकरींची तपासणी करण्यात आली. यामध्ये भेसळीच्या संशयावरून 4 हजार 920 रूपये किंमतीचा 24 किलो खव्याचा साठा जप्त करण्यात आला. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले य ...
कोल्हापूर : पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, प्लास्टिक फुलांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, शेतीमालास हमीभाव बाजारपेठ उपलब्ध ... ...
संत रोहिदास चर्माेद्योग व चर्मकार विकास महामंडळा (लिडकॉम)च्या कोल्हापुरातील उत्पादन केंद्रातून पोलिसांचे बूट, बेल्ट तयार करून कारागिरांच्या कामाला हमी दिली जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. चर्मोद्योग शिक्षण व प्रशिक्षण ...
प्रसार माध्यमांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष तपासणी प्रशिक्षण शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी माहिती देतांना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले की, येत्या निवडणुकीसाठी जिल ...
सांगली जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. आता या सर्व 98 पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी पलूस तालुक्यात एका गावात 1 टँकर उपलब्ध करून द ...
नगर जिल्हा ख-या अर्थाने माझा शिक्षक असून या शिक्षकाने शिकवलेला प्रत्येक धडा पुढील करिअरमध्ये कामी येणारा आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
जिल्हाभर कार्यरत असलेले प्रमोटेड नायब तहसीलदार, अव्वल कारकाून, लिपीक, कोतवाल आणि सिपाई आदी जिल्हाभरातील सुमारे ७२१ कर्मचाऱ्यांनी आजपासून सुरू झालेल्या या बेमुदत संपात सहभाग घेतला. राज्यभरातील सुमारे २० हजार कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी होऊन राज्य ...