महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेशमूर्तीचे गणेशभक्तांच्या अपुर्व उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात गुरुवारी जिल्ह्यातील १ हजार ५७४ मंडळांनी विसर्जन केले. जिल्हाभरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला न ...
संयुक्त कुष्ठरोग अभियान जिल्ह्यात १० ते २५ आॅक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या अभियान काळात जिल्ह्यातील ३४ लाख १७ हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी येथे दिली. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सोईसाठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना सुरू केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. ...
बुरुंगवाडी व खंडोबाचीवाडी या ठिकाणी शासनाच्या जागेत होणारे पुरग्रस्तांचे पुनर्वसन हे देशातील मॉडेल व्हिलेज ठरेल अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त व मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी दिली. ...
अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातर्फे पलूस तालुक्यातील 8 बेकरींची तपासणी करण्यात आली. यामध्ये भेसळीच्या संशयावरून 4 हजार 920 रूपये किंमतीचा 24 किलो खव्याचा साठा जप्त करण्यात आला. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले य ...