डॉ. बलकवडे यांनी, भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सूचनांची माहिती देऊन आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा वापर राजकीय कारणासाठी केला जाणार नसल्याचे सांगितले. ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण १३ लाख ९९ हजार ३६१ मतदार असून, १ हजार ५०६ मतदान केंद्र आहेत़ निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांची ७४ पथके स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी ...
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन’ तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ६ उपजिल्हाधिकारी आणि चार तहसीलदार अशी एकूण १० पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा सर्व पदांना अधिकारी मिळाले आहेत. ...
येथील हुतात्मा स्मारकापासून डॉ. महेंद्र गणवरी, जिल्हाध्यक्ष योगेश शेंडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. त्रिमुर्ती चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांन ...
सांगली : सांगली जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची वरिष्ठ पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्णा वत्स यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ... ...
येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज शिंदे यांनी रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूककोंडी या विषयावर खास बैठक घेतली. रस्त्यांवरील खड्डे व सुरू असलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नवरात्रोत्सव सुरू होण्या आधी न ...