पूर्वीच्या तुलनेत पत्रकारितेचे स्वरुप बदलले आहे. प्रसिद्धी माध्यमांनी बदलत्या स्वरुपानुसार पत्रकारिता करावी. त्यामुळे सत्य निश्चितच पुढे येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथे केले. ...
कोल्हापूरची वारसास्थळे व संस्कृती लोकांसमोर आणण्यासाठी जागतिक वारसास्थळ (वर्ल्ड हेरिटेज) सप्ताहाचे मंगळवार (दि. १९) ते २५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, प्रदर्शन व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा ...
पीकनिहाय नुकसानीची माहिती येणा-या दोन दिवसात युद्धपातळीवर पूर्ण करुन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना गुरुवारी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत. ...
गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांचे सानुग्रह अनुदानाचे दावे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूर केले. विषप्राशन केलेल्या दोघांचे मात्र दावे फेटाळण्यात आले. या पाचजणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजार रुपये रोख व ७० हज ...
चंद्रपूर जिल्हा नैसर्गिक साधन संपत्ती, जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य, तसेच ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणी विपूल प्रमाणात आहे. या खाणींमध्ये सुरू असलेल्या कामाचे कुतूहल प्रत्येक नागरिकाला तसेच पर्यटकाला असते. ...