अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्याची शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे. जिल्हा प्रशासनामार्फत अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित राहाण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी शासनाच्या योज ...
सांगली जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरूण तरूणींना स्वत:चा व्यवसाय चालू करता यावा व इतर बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा उद्योग केंद्र सांगली, केव्हीआयसी, केव्हीआयबी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगभवन सांगली येथे 10 दिवसांचा सामान्य उद् ...
कोल्हापूर शहरालगतच्या ४२ गावांसाठी तयार करण्यात आलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणामुळे बांधकाम परवाने दोन वर्षांपासून लटकले आहेत. त्यामुळे ते रद्द करावेत व ग्रामपंचायत, तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या स्तरावर परवान्याचे अधिकार पूर्ववत ...
शहीद जवान जोतीबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी येथे पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठजणांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत ३ फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार संजय मंडलीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई या ...
महापरीक्षा पोर्टल कायमचे बंद करा. संयुक्त परीक्षा रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापूर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार कराव्यात. आपत्तीच्या काळात या प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींचाच वापर करावा. सरकारी यंत्रणेमार्फत दिलेल्या सूचना आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत लोकांच्यापर्यंत वेळेवर पोहोचणे आवश ...
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एस. आर. सी. सी. हॉस्पिटल मुंबई येथे मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता सांगली जिल्ह्यातील 95 बालके त्यांच्या पालकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून तीन बसमधून रवाना करण्यात आली. यावेळी खासदार संजय पाटील, जिल् ...