२५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्ह्यात साजरा केला जातो. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नवमतदार, अपंग मतदार, विविध स्पर्धांमध्ये विजेते स्पर्धक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निवडणूक प्रक्रियेत शहिद झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबांना श ...
इतर मागासवर्गातील अपंग, विधवा, परितक्त्या, महिलांना गडचिरोलीमध्ये ३०० घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय निघेल. इतर मागासवर्गीय लोकांसाठी ओबीसी महामंडळातून एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. आपल्या ...
जिल्हा नियोजन समितीच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या २९२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास शनिवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली़ गतवर्षी १५४ कोटींचा आराखडा होता़ विकास कामांच्या दृष्टीकोणातून त्यात वाढ करण्यात आली आहे़ ...
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. ...
राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत शिवाजी पाटील, विनायक जाधव, आभा शंशाक देशपांडे यांच्यासह सातजणांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांचे वितरण प्रजासत्ताकदिनी रविवारी (दि. २६) सकाळी ८.१५ वाजता छत्रपती शाहू ...