आशा व गटप्रवर्तकांच्या वाढीव दोन हजार रुपये मानधनाचा प्रश्न सहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याबद्दल आशा कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन कैफीयत मांडल्याने तातडीने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. पूरग्र ...
कोणत्या गोष्टीमुळे आपत्ती ओढवू शकते, याचा विचार करून प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व आपत्ती व्यवस्थापन समितीची छत्रपती शिवाजी सभागृहात बैठक गुरुव ...
सीपीआर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महापालिका वैद्यकीय विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी योग्य ते नियोजन करावे. ‘एन-९५’मास्कची खरेदी करण्याबरोबरच विलगीकरण कक्ष तयार करावेत. खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष क ...
सांगली जिल्हास्तरीय समितीच्या नियंत्रणाखाली सातव्या अर्थिक गणनेचे काम सुरु झाले आहे. सातव्या आर्थिक गणनेद्वारे गोळा करण्यात येणारी माहिती ही गोपनीय राहणार आहे. सातव्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी आपणाकडे येणा-या गणनेच्या प्रगणकास खरी व वस्तूनि ...
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महसूल प्रशासनाने केलेल्या कामात सांगली जिल्हा राज्यात तृतीय क्रमांक आला आहे. औरंगाबाद आणि सांगली जिल्ह्याने 80.8 गुणांकण मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी, उपजिल्हा निवडणूक अध ...
पेमेंट स्लिपमध्ये किमान वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ग्रॅच्युईटी, बोनस, सुट्यांचे पैसे इत्यादी तपशीलाचा समावेश करणे बंधनकारक आहे. परंतु मागील एक वर्षापासून महाराष्ट्रातील कोणताही शासकीय विभाग, मंडळ अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या परिपत्रकाच ...
देवगड तालुक्यातील एका शासकीय वेतन अनुदान घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून २३ वर्षे सेवा बजावूनही अचानक सेवेतून कमी केले आहे. तसेच ही संस्था पुनर्नियुक्ती देण्यासही टाळाटाळ करीत आहे. या अन्यायाविरोधात सोमवारपासून देवगड येथील प्रमोद सोनकुस ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोर ते या बेमुदत उपोषणास बसले आहेत. निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इंदोरीकर आरक्षणावरून दिशाभूल करणारे कीर्तन करीत असल् ...