कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज शनिवारी दिल्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हाधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखतीची प्रक्रिया पार पाडून गट ‘अ’ च्या २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ... ...
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था यांनी १६ मार्चला कोरोना चाचणीची परवानगी मिळण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठवला होता. त्याअनुषंगाने भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या संचालक आणि नागप ...
लॉकडाऊनदरम्यान रेशन दुकानांविरुद्ध धान्य वितरणासंदर्भात बऱ्याच तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा तब्बल ७०० वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींना अतिशय गांभीर्याने घेतले असून याची शहानिशा करण्यासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरल ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारासाठी ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या रुग्णालयात सरासरी १ हजार ३२० बेड असलेले ‘कोविड हेल्थ सेंटर’ सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. ...
संचार बंदी असतानाही चोरून दारू विकणा-यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात २४ पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकामुळे अवैद्य मद्यविक्रीला आळा बसला असल्याचे अधीक्षक चासकर यांचे म्हणणे आहे. ...
या निर्णयामुळे जिल्ह्याच्या कानाकोप-यातील सर्वच विभागांच्या अधिकारी व कर्मचा-यांना तालुक्यासह जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच परजिल्ह्यांतील शासकीय कार्यालयांमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परवानगी देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे सूत्राकडून सां ...