हळदीच्या उघड पध्दतीने लिलावाच्या प्रसंगी अनेक खरेदीदार, आडते, हमाल एकत्र येत असतात. त्यामुळे सामाजिक अंतर राखणे शक्य होत नव्हते. शेतकऱ्यांचे हित विचारात घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हळदीचे ऑनलाईन सौदे करण्याबाबत आदेश निर्गमित केले होते. ...
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बोगस बियाणे, खते, किटकनाशके यांची विक्री होणार नाही, तसेच जादा दराने विक्री होणार नाही, कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याबाबतची आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्याचे निर्देश जलसंपदा म ...
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरून रेड झोन असलेल्या नागपूर शहरातून अनेक जण विना परवाना आणि लपून-छपून प्रवेश करतात. नागपूरवरून येणारे अनेक जण खरबी नाका चुकवून शहरात प्रवेश करतात. त्यामुळे कोरोना प्रादूर्भावाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पद्धत ...
या समित्यांनी आदेशाप्रमाणे कार्यवाही न केल्यास संबंधित समिती सदस्यांवर जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ...
सांगली , : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात अडकले असून ... ...
कर्तव्यावर असताना काही अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ...
चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. मात्र, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. कोणीही प्रवेश केल्यास १४ दिवस क्वारंन्टाईन केले जात आहे. त्यामुळ ...
परराज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर ‘लॉकडाऊन’मुळे तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना जिल्ह्यात परत आणून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी जिल्ह ...