रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने चार रूग्ण आढळले असून, या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तत्काळ निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ते अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नसून कोणीही घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागात ...
अलगीकरणातील व्यक्तींची दैनंदिन वैद्यकीय तपासणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची व नागरी भागात ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयाची असणार आहे. ...
जिल्ह्याच्या अखेरच्या टोकावर असलेल्या अमरावती, नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे यांनी आरोग् ...
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या कार्यालयाकडून अंतिम परवानगी दिल्यानंतरच सदर व्यक्तीला प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात करावयाची आहे. परवानगी मिळालेले व्यक्ती ज्या वाहनाने प्रवास करणार आहेत, अशा वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून प्रवासाचा नि ...
याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे शेतकर्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन काम सुरू करावे अशी सूचना त्यांनी दिल्या. ...
तयार करण्यात आलेल्या जीवनावश्यक किटचे वाटप मिरज कोल्हापूर रोडवर झोपड्यांमध्ये राहणाऱ्या सोलापूर, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, बाराबनकी कामगार आणि मोलमजुरी करणाऱ्या गरजू कुटुंबाला करण्यात आले. उर्वरित किट वाटप करण्यात येणार आहे. ...
नियोजन युध्दपातळीवर सुरू ठेवून गावामार्फत त्यांच्या जेवणाचीही सोय करावी लागेल. अशा सर्व व्यक्तींच्या आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर्स त्यांची यादी तयार करून नियोजन करावे. अशा लोकांमध्ये लक्षण आढळल्यास त्यांचा स्वॅब ग्रामीणआरोग्य केंद ...