लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

जनजागृती व दक्षता ही महत्त्वाची शस्त्रे - Marathi News | Public awareness and vigilance are important weapons | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जनजागृती व दक्षता ही महत्त्वाची शस्त्रे

यावर्षी जिल्हा प्रशासनासमोर कोरोना आजार तसेच पुर परिस्थिती असे दोन महत्वाचे आव्हान आहेत. या दोन्ही समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व विभागातील तसेच प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्षता घेऊन कार्य करावे. शोध व बचाव कामात जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन पथक ...

सोयाबीन बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईची सखोल चौकशी करा - Marathi News | Investigate the artificial scarcity of soybean seeds | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोयाबीन बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईची सखोल चौकशी करा

यवतमाळ शहर व तालुकास्तरावरील प्रमुख सोयाबीन बियाणे वितरकांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. ३० किलोच्या बॅगवर ५०० ते ७०० रुपये जास्त घेतले जात आहे. वरून आम्ही ‘एमआरपी’पेक्षा जास ...

आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित  - Marathi News | IAS officer accused of sexual harassment by woman, suspended by CM | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित 

छत्तीसगडच्या जांजगीर चांपा जिल्ह्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Cyclone Nisarga: वादळ नुकसानीचा तातडीने सर्व्हे करा, नारायण राणेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट - Marathi News | Cyclone Nisarga: Storm storm damage should be surveyed immediately, Narayan Rane meets District Collector | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Cyclone Nisarga: वादळ नुकसानीचा तातडीने सर्व्हे करा, नारायण राणेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

निसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करण्यात यावा आणि कोरोना कालावधीत गांव पातळीवर काम करणाऱ्या सरपंचांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ...

वादळी पावसाने नुकसानीचा आकडा वाढणार - Marathi News | The damage will increase due to heavy rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादळी पावसाने नुकसानीचा आकडा वाढणार

नाशिक : वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसला असून जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीत जीवित आणि मालमत्तेचेदेखील नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने कुठेही मनुष्यहानी झाली नसली तरी ५६ जनावारे दगावली ...

कोल्हापूर, शिरोळमध्ये १५ जूनपासून एनडीआरएफच्या तीन पथके - Marathi News | Three NDRF squads in Kolhapur, Shirol from June 15 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, शिरोळमध्ये १५ जूनपासून एनडीआरएफच्या तीन पथके

गेल्या वर्षी जिल्ह्यात आलेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेवून या १५ जूनपासून कोल्हापूरसाठी एक, शिरोळसाठी एक आणि राजापूर, राजापूरवाडी टाकळी या गावांसाठी एक अशा तीन ठिकाणी एनडीआरएफची तीन पथके दक्षता म्हणून तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकार ...

रिलायबल शुगरच्या थकीत बिलासाठी धामोड येथील शेतकऱ्यांचा आक्रोश ! - Marathi News | Farmers in Dhamod cry for reliable sugar bill! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रिलायबल शुगरच्या थकीत बिलासाठी धामोड येथील शेतकऱ्यांचा आक्रोश !

फराळे येथील रिलायबल शुगर अँन्ड डिस्टलरी पॉवर या कारखान्याने गेली पाच महिने चालू गळीत हंगामातील १५ जानेवारीनंतरच्या गेलेल्या उसाचे बील अद्याप अदा न केल्याने धामोड परिसरातील १५० शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे कारखाना प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्यासमोर व्यथा ...

यंत्रणांना सतर्कतेचा इशारा, मुख्यालय सोडू नका - Marathi News | Alerts to systems, do not leave headquarters | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यंत्रणांना सतर्कतेचा इशारा, मुख्यालय सोडू नका

‘निसर्ग’च्या पार्श्वभूमीवर दक्षता : निम्म्याहून अधिक जिल्हा प्रभावित होण्याची शक्यता ...