सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत लक्ष्मीनगर साखर कारखाना परिसरामध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट ...
आपल्या नातेवाईकांना व इतर ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता पुणे, मुंबईहून येणाऱ्या नागरिकांनी जिल्ह्यात येण्यापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची परवानगी घ्यावी. हा निर्णय दक्षतेपोटी घेतला असून, त्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री स ...
मागील वर्षी जिल्ह्यामधील महापूर परिस्थिती लक्षात घेऊन येत्या पावसाळ्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन महसूल आणि वन विभागाच्या सचिवांकडे केली. ...
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या, राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या ४२३९३ व्यक्ती, तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यांत जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून जिल्ह्यात येणाऱ्या १९०८९ व्यक्ती असल्याची माहिती जिल्हाधि ...
सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये काही लोकांकडून अफवा पसरवण्यात आली. परंतु, जिल्ह्यामध्ये मुबलक स्वरूपात मिठाचा साठा उपलब्ध आहे. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले ...
एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या महिन्यात अशा शिफारस देणाºया लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाईचा इशारा दिला होता. आता बदललेल्या शासनाच्या भूमिकेनंतर प्रासंगिक कारणे पाहून जर पुणे, मुंबईतून माणसे थेट येणार असतील तर ग्रामीण भागात वाद होणार हे नि ...