जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. मूल तालुक्यात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व अन्य अधिकारी उपस्थित होते. ...
२० मार्चपर्यंत बिडी कंपनीने घरखाता बिडी कामगारांच्या बिड्या घेतल्या. मात्र २२ मार्च रोजी लॉकडाऊन करण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत बिडी कामगार कामापासून वंचित आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने ३१ मे पासून लॉकडाऊन शिथिल केले व १ जून पासून जिल्ह्यात ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही लोकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक बनले आहे. मास्कचा वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगच्या नि ...
रॅपिड अँटीजन टेस्ट किटच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे स्वॅब नमुने घेऊन केवळ १५ ते ३० मिनिटांत अहवाल प्राप्त होतो. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास व्यक्ती कोरोना बाधित आहे असे गृहीत धरुन त्या व्यक्तीवर उपचार केले जातात. व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे असून अहवाल ...