जिल्ह्यात हवेली तालुक्यातील मांजरी येथे मार्च महिन्याच्या १० तारखेला पहिला कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरु झाली कोरोनाविरुद्धची लढाई ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा नागपुरात मोठा पोळा आणि तान्हा पोळा भरणार नाही. या दोन्हींवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तसे आदेश जारी केले आहेत. ...
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्याातील पान विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबासमोर उपासमारीचे संकट ठाकले आहे. मागील जवळपास पाच महिन्यापासून शहरातील सर्वच पान शॉप बंद आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांपुढे आज जगण्याचा प्रश्न ...
गणेशोत्सवादरम्यान श्रींच्या मूर्तीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये. तसेच आरती, भजन व कीर्तनाचे कार्यक्रम घरीच करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सव २०२० साठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत ...
नेमीनाथनगर परिसरातील एका कोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालयाने उपचारापोटी एक लाख ३२ हजार रुपयांचे बिल आकारले होते. संबंधित रुग्णाने जादा बिलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. ...