लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; जिल्हाधिकारी जावळे यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा - Marathi News | Raigad district administration on alert mode; Collector Javale reviewed the disaster management | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; जिल्हाधिकारी जावळे यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रशासनाच्या तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला. ...

शेतकऱ्यांनो इथं करा तक्रार, सावकाराने बळकावलेली जमीन परत मिळणार - Marathi News | Farmers complain, the land grabbed by moneylenders will be returned | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो इथं करा तक्रार, सावकाराने बळकावलेली जमीन परत मिळणार

सांगली जिल्ह्यात खासगी सावकारांकडून जादा दराने व्याज आकारणी करुन वसुली केल्याबद्दलच्या तब्बल ९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...

कामकाजात कसूर; उपजिल्हाधिकाऱ्यावर कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव - Marathi News | Malpractice; Dharashiv District Collector's proposal for action against Deputy District Collector | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कामकाजात कसूर; उपजिल्हाधिकाऱ्यावर कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमका आजार काय, याची तपासणी करून येण्याचे निर्देश दिले आहेत. ...

IAS Pooja Khedkar: गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे; पूजा मॅडमला रुबाब पडला महागात... - Marathi News | Want a car want a soldier want a house IAS Pooja khedakar transfered washim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IAS Pooja Khedkar: गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे; पूजा मॅडमला रुबाब पडला महागात...

प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याच्या आधीच या मॅडमनी जिल्हाधिकाऱ्यांना गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे म्हणत मागणी केली होती ...

जमावबंदी असूनही गडावर हजारोंची गर्दी! पर्यटक, विक्रेते म्हणतात, गडावर जमावबंदी कशाला? - Marathi News | Despite the ban thousands of people gathered at the fort! Tourists vendors say, why curfew at the fort? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमावबंदी असूनही गडावर हजारोंची गर्दी! पर्यटक, विक्रेते म्हणतात, गडावर जमावबंदी कशाला?

वर्षाविहाराला निघालेले पर्यटक अनेकदा धोकादायक ठिकाणी जाऊन स्टंट करतात, यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागतोय ...

पर्यटन स्थळांवर जीवघेणे अपघात; आता फिरायला जायचं कुठं? 'या' ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - Marathi News | accidents at tourist sites Now where to go for a walk Ban on these places District Collector's decision in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटन स्थळांवर जीवघेणे अपघात; आता फिरायला जायचं कुठं? 'या' ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पर्यटन स्थळांवर बंदी हा अपघात रोखण्यासाठीचा उपाय होऊ शकत नाही, जबाबदारी झटकून टाकण्याची ही पळवाट, निसर्गप्रेमींचे मत ...

"लाडकी बहीण'साठी एजंटांचा सुळसुळाट, कागदपत्रांच्या जाचक अटी रद्द करा' - Marathi News | Financial exploitation of women by Maha E-Seva Kendra to remove certificates for Chief Minister's Ladki Bahin Yojana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"लाडकी बहीण'साठी एजंटांचा सुळसुळाट, कागदपत्रांच्या जाचक अटी रद्द करा'

राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार; गावनिहाय शिबिरे घेणार - जिल्हाधिकारी  ...

कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचे बर्गे न काढणाऱ्यांवर कारवाई करा, महापूर नियंत्रण समितीची मागणी  - Marathi News | Take action against those who do not remove barges of dam on Krishna river, sangli Flood Control Committee demands | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचे बर्गे न काढणाऱ्यांवर कारवाई करा, महापूर नियंत्रण समितीची मागणी 

..तर महापुरास पाटबंधारे विभाग जबाबदार ...