परजिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची ज्या-त्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधूनच स्रावतपासणी करून घ्यावी. ती निगेटिव्ह आली असेल तरच जिल्ह्यात प्रवेश द्यावा, अशी मागणी द नेशन फर्स्ट, वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशनकडून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे के ...
बोगस बियाणे तसेच कापूस खरेदी आदी प्रकरणी कृषिमंत्री दादा भुसे आणि पणन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी छावा संघटनेकडून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले. ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा, प्रशासनाशी समन्वय व इतर माहिती संकलनासाठी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातच आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या कक्षात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
कोेरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर उपाययोजना होत आहेत. यात काही अंशी यशसुद्धा आले. मात्र, संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनामुक्त शहर चळवळीची पायाभरणी करण्यात आली. शासन, प्रशासन व हेल्पलाईनच्या माध्यमातून समाजस्तरावर कोरोनामुक ...
कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये सर्व साधन सामुग्री, औषधे, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ यासह पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. ...
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. मूल तालुक्यात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व अन्य अधिकारी उपस्थित होते. ...