प्रशासन आता कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करणार नाही. प्रत्येक जण प्रशासनावरच जबाबदारी ढकलण्याची वृत्ती दिसून येते. लोकांनी स्वत:हुन लॉक करून घेतले, तर कोरोनाचा संसर्ग समाजात पसरणार नाही. लोकांनी नियम पाळावेत, लवकरच रुग्णवाढीचा दर कमी होईल, असे जिल्हा ...
जळगाव : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते़ सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ... ...
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी या टेस्टसाठी घाबरून जाऊ नये, उलट ही चाचणी विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण आहे. लवकरच जिल्हाभरात २० हजार चाचण्या घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ ...
खासगी रूग्णालयांना कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जाईल, पण त्यांनी शासकीय नियमानुसार बेड आरक्षित ठेवून शासकीय दारानेच उपचार करावेत, अशी अट करू जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घातली आहे. ...