सांगली जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा कारागृहानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका महिला अधिकार्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ...
खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले. ...
सांगली येथील मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ६२ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी सकाळी स्पष्ट झाले. एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने कैद्यांना कोरोनाचे निदान झाल्याने कारागृह प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कैद्यांच्या उपचाराचे ...
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबची क्षमता आता प्रतिदिन एक हजार चाचण्या एवढी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी स ...