उरमोडी धरणाचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याऐवजी माण-खटावकडे सोडण्यात यावे. त्या पाण्याची गणना त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यामध्ये करु नये, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला केली. ...
खाजगी रुग्णालयाकडून कोरोना बाधितांची होणारी लूट, रुग्णालयातील खाटाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी १०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २४ गावांमधील एक हजार ८७८ कुटुंबांतील पाच हजार ५६१ व्यक्तीं व एक हजार १३२ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. ...
तुमसर नगरपालिका अंतर्गत शारदा महिला मंडळ हिवरा बाजार ता. रामटेक जि. नागपूर या संस्थेला सफाई कंत्राट २०१७ पासून देण्यात आले आहे. येथील १६ सफाई कामगारांनी भविष्य निर्वाह निधी देण्याची व मासिक पगारवाढ करण्याची मागणी कंत्राटदाकडे केली होती. दरम्यान अचानक ...
देसाईगंज येथील विर्शी तुकूम सर्वे नं. १७८/४ च्या लेआऊटमध्ये नियोजन प्राधिकरण नगरविकास विभाग यांच्या वतीने १६ आॅक्टोबर २००१ रोजी नऊ मीटरचा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केला. परंतु या रस्त्याच्या दुतर्फा लगतच्या रहिवाशांनी घर बांधकाम करताना रस् ...
कोणा रुग्णाच्या बाबतीत निष्काळजीपणा करणार्या काळजी केंद्र तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स वर गुन्हे दाखल करावेत असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. ...