कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये आजअखेर कोविड रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय व खाजगी अशी एकुण 27 रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणुन अधिग्रहीत करण्यात आली असून यामध्ये कोविड रूग्णांवर उपचार सुरू आह ...
वैनगंगा नदीत वाढणारी जलपर्णी वनस्पती हा भंडारावासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असून नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी सांगितले. यावर विचार करुन जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी उपलब्ध होताच जलपर्णी वनस्पती न ...
वेळीच रूग्णांचा शोध घेणे हा कोविड परिस्थिती हाताळण्यावरचा उत्तम उपाय आहे. जितक्या लवकर रूग्णांची ओळख पटेल तितक्या लवकर त्यावर उपचार करणे शक्य होते. त्यामुळे सर्वेक्षणांमधून रूग्णांची ओळख पटविणे यावर जास्तीत जास्त भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ ...
जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रण व अन्य संबंधित खर्चाकरिता विविध विभागांना आतापर्यंत ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित केले आहेत. मेयो व मेडिकलला जिल्हा नियोजन निधीतून ३६ कोटी ७७ लाख आणि जिल्हा खनिकर्म निधीतून १२ कोटी १७ लाख रुपये देण्यात आले आहेत. ...
कोरोना रूग्णांना ॲडमिट करण्यासाठी रूग्णालयांना डिपॉझीट मागता येणार नाही. तसेच डिपॉझीटसाठी रूग्णास ॲडमिशन नाकारता येणार नाही, असे आढळल्यास संबंधित रूग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. ...