कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात मंगळवारपासून राबविण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, या मोहिमेत टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश ...
गेल्या सव्वा महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ३३ जणांचा मृत्यू या महामारीने झाला आहे. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्गचा मृत्यू दर कमी आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ८० टक्के ज्येष्ठ व्यक्ती आहेत तर ९० टक्के जणांना गंभीर स्वरूपाचा आजार असल्याने त ...
याठिकाणी दाखल रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचल्या. त्यावरून शुक्रवारी जिल्हाधिकारी संदीप कदम थेट पीपीई कीट घालून जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचले. जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट दिल्याने रुग्णाल ...
कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना रुग्णालयात बेडची गरज आहे, मात्र काही लोक भीतीपोटी बेड अडवून ठेवत आहेत, त्यांनी प्रशासनावर दबाव आणून बेड मिळविण्याचा आटापिटा करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. ...
जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला लक्षात घेता ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याचे निर्देश पुरवठाधारकांना देण्यात आले. उद्रेकाच्या काळामध्ये केवळ २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी राखीव ठेवण्याचे ...