कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना रुग्णालयात बेडची गरज आहे, मात्र काही लोक भीतीपोटी बेड अडवून ठेवत आहेत, त्यांनी प्रशासनावर दबाव आणून बेड मिळविण्याचा आटापिटा करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. ...
जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला लक्षात घेता ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याचे निर्देश पुरवठाधारकांना देण्यात आले. उद्रेकाच्या काळामध्ये केवळ २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी राखीव ठेवण्याचे ...
कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असेल त्यासाठी मी स्वतः वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहे. रुग्णांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी माझ्या निधीतून २२ लाख रूपये वापरण्यात यावेत, मात्र, प्रशासनाने अधिक अधिक सजग राहून नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून कोल्हापूरकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी शुक्रवार (दि. ११) ते बुधवार (दि. १६) पर्यंत सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी मंगळवारी घेतला. त्यासह लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापार दहा दिवस बंद ठ ...