मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या विरोधात मंगळवारी महिलांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. करो या मरो या भूमिकेत असलेल्या या महिलांनी पाऊस आणि कोरोनाचीही पर्वा केली नाही. ...
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग होत ...
कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. हायरिस्क, व्याधीग्रस्त आणि संशयितांसाठी उपाययोजनांचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करून नियोजनबद्ध काम करा, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी ...
जिल्ह्यात उपचार सुविधांची कमी पडू देणार नाही. मात्र, कोरोनाच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. कोरोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये, असे पालकमंत्री म्हणाल्या. ...
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता अधिक गंभीर होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाबतीत प्रशासनावर अवलंबून चालणार नाही. आता स्वत:ची काळजी स्वत:च घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकाने सहकार्य केल्यास हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. - अजय गुल्हाने, जिल ...
नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना आजारासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या ‘रेमडीसीव्हर’ या औषधांचा तुटवडा पडता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. हॉस्पिटलने अशा पद्धतीचा तुटवडा ...