मंगळवारी आझाद मैदानातून आंदोलनाचे बिगुल फुंकण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वागणुकीविरोधात डॉक्टरांनी प्रचंड आक्रोश नोंदविला. या आंदोलनाला जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बीडीओंसह विविध संघटनांनी पाठींबा द ...
राज्य शासनाने एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित केले असून १६ पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर निश्चित केले आहेत. ह ...
माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना कोल्हापूर चेंबर सक्षमपणे राबविणार आहे. त्याअंतर्गत व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांचे प्रबोधन केले जाणार असल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुक केलेल्या मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही या उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम गावा गावात राबवून कोरोनाचा संसर्ग थांबवू, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ...
उस्मानाबाद : एका लहानश्या कामाच्या परवानगीसाठी गेलेल्या काही दिव्यांग बांधवांची मने सोमवारी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिंकून घेतली. दिव्यांगांची मागणी ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी त्यांचा कलेक्टरी रूबाब सोडून थेट जमिनीवर मांडी ...
मराठा अर्थिक दुर्बल घटक दाखले तहसिल कार्यालयाकडून दिले जात नाहीत. ते त्वरीत मिळावेत,अन्यथा तहसिल कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशाराही सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सोमवारी देण्यात आला. ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शहरात दीडशेहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. याला वेळीच पायबंद लावला नाही तर शहरातील स्थिती आणखी बिघडू शकते. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याच्या ...
सातपूर : सरकारी (धर्मदाय उपायुक्त कार्यालयाच्या) नोटीसमध्ये फेरफार करुन दिशाभूल केल्या बद्दल निमाचे कार्यालयीन सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निमा विश्वस्त मंडळाने सातपूर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे. ...