भारतासह जगभर दर्जेदार बेदाण्याचे उत्पादन करून निर्यात करून 'बेदाण्याचे जीआय मानांकन' मिळवण्याची किमया सांगली जिल्ह्याने केली. त्यामुळे सांगली जिल्ह्याला 'बेदाण्याची पंढरी' अशी ओळख प्राप्त झाली. ...
दरम्यान, बँकांनी वार्षिक पतपुरवठ्याचे ६१.७९ टक्के लक्ष्य ३० सप्टेंबरअखेर अखेर गाठले आहे. यामध्ये प्रामुख्याने ७ हजार ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज उद्दिष्टाच्या तुलनेत ४ हजार ४५४ कोटी पीककर्ज वाटप केले आहे ...
अफगाणिस्तानच्या नावाखाली चीनमधील बेदाणा भारतात आणल्याचा गंभीर आरोप सांगली-तासगाव बेदाणा मर्चन्टस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला आहे. ...
करारामुळे कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले असून त्याचा उपयोग येथील चर्मकार उद्योगाच्या व्यवसायवृद्धीसाठी व्हावा व येथे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होणेसाठी व्हावा ...