collector, bribecase, kolhapurnews जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही सर्व कार्य प्रामाणिपणे आणि पारदर्शीपणे जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस ...
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यातील त्रुटींमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण व्हावेत. याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या ...
Money, Shambhuraj Desai, collector, kolhapur , Police अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक होणार हे गृहीत धरून जिल्ह्यातील खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहीम तातडीने राबवा, दोषींवर कडक कारवाई करा, अशा सक्त सूचना गृहराज्यम ...
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नंतर अत्यंत महत्वाचे पद म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी आहे. कर्मचारी व जिल्हाधिकारी यांच्यातील महत्वाचा दुवा असून इतर विभागासमवेत समन्वय साधण्याची जबाबदारी या पदाकडे आहे. परंतु हे पद जानेवारी २०२० पासून रिक्त आहे. य ...
लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण वीज बिल माफ करा, या मागणीसाठी शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने केली. बिल वसुलीसाठी सक्ती केली तर महावितरणविरोधात संघर्ष सुरू होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. ...
मालमत्तांच्या जागांवरून तक्रारी व वादाचे प्रसंग घडत असल्याने कागल तालुक्यातील ३९ आणि करवीर तालुक्यातील ५५ अशा ९४ गावांची नव्याने मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भूमी अभिलेखाच्या बैठकीनंतर पुढील महि ...
collcator, farmar, sindhudurgnews अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजापेक्षा हे नुकसान जास्त आहे. शेतीचे नुकसान नेमके किती झाले आहे हे समजण्यासाठी नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर ...