Crime News : खाडी पात्रामध्ये अवैध्यरित्या रेती उपसा व अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली असून या कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किंमतीचे ३ सक्शन पंप व ३ बार्ज जप्त करण्यात आले. ...
१८ जानेवारी रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयात राज्यातील शाळांतील ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यात मुंबई, ठाणे वगळून असा कोणताही उल्लेख केलेला नाही. ...
Collcator Kolhapur-आंबेवाडी (ता. करवीर) गावचा सीटी सर्व्हे करण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अनुकूलता दर्शवत लवकरच कार्यवाही करू, असे सांगितले. सरपंच सिकंदर मुजावर व उपसरपंच तेजस सुतार यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार ...
Collcatior Kolhapur- लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींचे शंभर टक्के आधार कार्ड लिंक करणे आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाइल क्रमांक ३१ जानेवारीपूर्वी फिड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...
collector Office Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना आणि अनुसूचित जाती उपाययोजनांमधील मंजूर सर्व निधी खर्च होईल याची दक्षता घ्या. प्रशासकीय मान्यतेसाठी २० तारखेपर्यंत प्रस्ताव दाखल करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई ...