ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Corona vaccine Kolhapur- ज्येष्ठ तसेच व्याधीग्रस्त नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक, आशा, कोतवाल यांना नोंदणीचे प्रशिक्षण द्या, लोकांचे प्रबोधन, जास्तीत-जास्त नोंदणी करणे याबाबत गावनिहाय आराखडा तयार करा, असे निर् ...
Corona vaccine Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून याअंतर्गत ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त, ६० वर्षांवरील ज्येष्ठ असे ६ लाख ६१ हजार ९८४ नागरिकांना व आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर असे एकूण साडे सात लाख लोकांना ...
corona virus Sangli Collcator- कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार ६१८ नागरिकांकडून १३ लाख ७६ हजार ६०० रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. ...
collector Office Kolhapur- गेल्या अनेक वर्षांपासून वारणा धरण व चांदोली अभयारण्यग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यांना जमिनींचे वाटप झालेले नाही. वारंवार बैठकांमध्ये चर्चा होऊनही त्यांचा प्रश्न प्रशासनाकडून सोडवला जात नसल्याच्या निषेधार्थ श्रम ...
जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम केले आहेत. सोमवारच्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच राहणार आहेत. सोमवार ते शनिवारपर्यंत हे निर्बंध राहतील. त्यानंतर शनिवारी साय ...