लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, मराठी बातम्या

Collector, Latest Marathi News

Kolhapur: कारवाईला न जुमानता जोतिबा डोंगरावरील गायमुखाजवळ उत्खनन, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार  - Marathi News | Excavation near Gaymukh on Jotiba mountain despite action, complaint to Kolhapur District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कारवाईला न जुमानता जोतिबा डोंगरावरील गायमुखाजवळ उत्खनन, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार 

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, उत्खनानाचे पुरावे सादर ...

रिंगरोडसाठी जमीनमालकांनी १५ डिसेंबरपर्यंत संमती दिल्यास बाजारभावाच्या ५ पट मोबदला - Marathi News | If landowners give consent for the ring road by December 15 compensation will be 5 times the market price | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोडसाठी जमीनमालकांनी १५ डिसेंबरपर्यंत संमती दिल्यास बाजारभावाच्या ५ पट मोबदला

भूसंपादनासाठी १५ डिसेंबरपूर्वी स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना पाचपट मोबदला देण्यात येणार असून, अशा जमीनमालकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन ...

बंदूक वापरताय ? शस्त्र परवाना नूतनीकरण केले का? - Marathi News | Are you using a gun? Have you renewed your arms license? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बंदूक वापरताय ? शस्त्र परवाना नूतनीकरण केले का?

Amravati : कलेक्ट्रेटमधून तीन वर्षांसाठी दिला जातो परवाना ...

Us Dar Baithak : साखर कारखान्याचे अध्यक्ष व्यस्त; ऊस दराची बैठक लांबणीवर - Marathi News | Us Dar Baithak : Sugar factory chairman busy; sugarcane rate meeting postponed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Dar Baithak : साखर कारखान्याचे अध्यक्ष व्यस्त; ऊस दराची बैठक लांबणीवर

ऊस दरावरून साखर कारखानदार व शेतकरी संघटनांमधील बैठकीला मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनाचा अडसर ठरला आहे. ...

सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना - Marathi News | the government not decides to build a bridge, the life-threatening exercise of children crossing the raft will not stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना

तीन पिढ्यांपासून रस्त्यासाठी लढा; भिवधानोऱ्यातील मुले तराफ्यातून जातात शाळेत ...

ऊसदराच्या बैठकीला कारखाना अध्यक्षांची दांडी; साखर कारखानदारांना सरळ करू राजू शेट्टींचा इशारा - Marathi News | Sugarcane factories chairman's absent in sugar price meeting; Raju Shetty's warning to straighten the sugar factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसदराच्या बैठकीला कारखाना अध्यक्षांची दांडी; साखर कारखानदारांना सरळ करू राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी पहिल्या उचलीसह मागील हंगामातील २०० रुपयांवर बोलण्यास कोणी तयार नाही. ...

नवीन जिल्हाधिकारी इमारतीसाठी बेकायदेशीररीत्या दिलेली १२५ कोटींची वर्कऑर्डर अखेर रद्द - Marathi News | 125 crore illegal work order for new collectorate building finally cancelled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन जिल्हाधिकारी इमारतीसाठी बेकायदेशीररीत्या दिलेली १२५ कोटींची वर्कऑर्डर अखेर रद्द

लोकमतचा इम्पॅक्ट: नवीन जिल्हाधिकारी इमारत बांधकाम वर्कऑर्डर घोटाळा प्रकरण ...

इथे चालकही वापरेना हेल्मेट; आता मात्र दाेघांनाही सक्ती - Marathi News | Here even drivers don't use helmets But now both are forced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथे चालकही वापरेना हेल्मेट; आता मात्र दाेघांनाही सक्ती

वाहतूक नियमांचे पालन अधिक प्रभावी करण्यासाठी आता पाठीमागे बसणाऱ्यांसाठीही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. ...