लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, मराठी बातम्या

Collector, Latest Marathi News

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी कर्ज घ्यावे लागणार, फेब्रुवारीअखेर निधी मिळणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Loan will have to be taken for land acquisition of Purandar airport funds will be available by the end of February Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी कर्ज घ्यावे लागणार, फेब्रुवारीअखेर निधी मिळणार - देवेंद्र फडणवीस

भूसंपादनासाठी ५ हजार कोटी रुपयांवरून आता ६ हजार कोटी खर्च येणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने कर्ज उभारण्याचा निर्णय घेतला आहे ...

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी - Marathi News | Zilla Parishad Election Prohibitory orders issued till February 9 in view of Zilla Parishad and Panchayat Samiti elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

Zilla Parishad Election निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावरील निर्बंध: कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष, कार्यकर्ते यांनी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही ...

यंदाच्या गाळपात रिकव्हरी अर्थात साखर उतारा जेमतेम; काय दरांनी मिळतील उसाची बिले? - Marathi News | This year's crushing recoverysugar extraction is minimal; at what rates will sugarcane bills be received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या गाळपात रिकव्हरी अर्थात साखर उतारा जेमतेम; काय दरांनी मिळतील उसाची बिले?

sugarcane crushing खाजगी आणि सहकारी अशा ३४ साखर कारखान्यांकडून आतापर्यंत १ कोटी ३७ लाख ३८ हजार ६८० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ...

भूसंपादन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट आता थांबणार; राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय - Marathi News | Farmers protests for land acquisition compensation will now stop; State government takes 'this' big decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूसंपादन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट आता थांबणार; राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

विविध विकासकामांसाठी भूसंपादन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची होणारी पायपीट थांबणार आहे. ...

टेमघर प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनासाठीचा वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा; कधी मिळणार पैसे? - Marathi News | The path to receiving increased compensation for land acquisition for Temghar project victims is finally clear; When will they get the money? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेमघर प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनासाठीचा वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा; कधी मिळणार पैसे?

temghar dam bhusampadan जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने यासाठी ३९ प्रकरणांमधील शेतकऱ्यांना २६ कोटी १४ लाख रुपयांचा निधी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे जमा केला आहे. ...

राज्यातील 'या' जिल्ह्यात २ हजार २६८ शेतरस्ते होणार मोकळे व मजबूत; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | 2,268 farms will be made open and strong in this district of the state; District Collector orders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्ह्यात २ हजार २६८ शेतरस्ते होणार मोकळे व मजबूत; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

panand raste yojana ग्रामीण भागातील दळणवळण सुलभकरण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने'च्या कामांना वेग आला आहे. ...

शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद आता मिटणार; सुरु होतोय 'हा' पथदर्शी प्रकल्प - Marathi News | Disputes regarding ownership of sub-shares of agricultural lands will now be resolved; 'This' pilot project is starting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद आता मिटणार; सुरु होतोय 'हा' पथदर्शी प्रकल्प

pot hissa mojani राज्यातील कोट्यवधी भूखंडांना आता भूआधार क्रमांक मिळणार असून, यासाठी राज्यातील सर्व सर्व्हे क्रमांकांमध्ये तसेच गटांमध्ये तयार झालेल्या पोटहिश्श्यांची मोजणी करण्यात येणार आहे. ...

पुनर्वसन जमिनींचे वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतर; तहसीलदारांनी सुरु केला 'हा' नवा उपक्रम - Marathi News | Conversion of rehabilitation lands from Class-2 to Class-1; Tehsildars started 'this' new initiative | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुनर्वसन जमिनींचे वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतर; तहसीलदारांनी सुरु केला 'हा' नवा उपक्रम

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तहसील कार्यालयात पुनर्वसन जमिनींचे 'भोगवटादार वर्ग-२' मधून 'भोगवटादार वर्ग-१' मध्ये रूपांतर करण्यासाठी शिबीर आयोजित केले होते. ...