लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोळसा संकट

Coal Shortage Latest news

Coal shortage, Latest Marathi News

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.
Read More
Power Crisis In India: या 4 कारणांमुळे भारतावर ओढावलंय कोळशाचं संकट, जाणून घ्या सरकार काय करत आहे - Marathi News | Power Crisis in India: Coal Crisis in India, government gave 4 Reasons, Find Out What the Government Is Doing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Power Crisis In India: या 4 कारणांमुळे भारतावर ओढावलंय कोळशाचं संकट, जाणून घ्या सरकार काय करत आहे

India Power Crisis: सरकारने एक कोअर मॅनेजमेंट कमिटी स्थापन केली असून, ही कमिटी कोळशाच्या साठ्यांवर देखरेख आणि व्यवस्थापन पाहते. ...

वीजटंचाईमुळे Delhi अंधारात जाण्याची भीती, Arvind Kejriwal यांनी पंतप्रधान Narendra Modi यांना लिहिले पत्र - Marathi News | Fear of Delhi going dark due to power shortage, Arvind Kejriwal wrote a letter to Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीजटंचाईमुळे दिल्ली अंधारात जाण्याची भीती, केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

Arvind Kejriwal News: देशाची राजधानी दिल्लीवर भीषण वीज संकटाचे सावट आहे. देशातील काेळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर माेठा परिणाम झाला आहे. दाेन दिवसांमध्ये काेळसापुरवठा न झाल्यास दाेन दिवसांनी दिल्ली अंधारात जाण्याचा धाेका आहे. ...

Lebanon Power Outage: भारत, चीन आधीच 'हा' देश पूर्ण अंधारात गेला; अवघ्या जगावर ब्लॅकआऊटचे संकट? - Marathi News | Total power outage in Lebanon before China, India; Fuel crisis around the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, चीन आधीच 'हा' देश पूर्ण अंधारात गेला; अवघ्या जगावर ब्लॅकआऊटचे संकट?

Lebanon total Power Outage before China, India; काही आठवड्यांपूर्वी ब्रिटनमध्ये अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर चीनमध्ये कोळशाची टंचाई झाल्याने अॅपल, टेस्लासारख्या कंपन्यांना उत्पादन थांबवावे लागले होते. आता भारतावर हे संकट घोंघावत आहे. ...

मोठं संकट! पुढच्या आठवड्यात बत्ती गुल? देश अंधारात बुडण्याची भीती; चिंता वाढली - Marathi News | coal shortage in india three days stock left in coal fired power plants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठं संकट! पुढच्या आठवड्यात बत्ती गुल? देश अंधारात बुडण्याची भीती; चिंता वाढली

देशातील निम्म्या वीज प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकात कोळसा शिल्लक ...

वीज कडाडणार! संपूर्ण देशातील यंत्रणा हादरणे स्वाभाविक - Marathi News | Editorial on Scarcity for coal to generate thermal power | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वीज कडाडणार! संपूर्ण देशातील यंत्रणा हादरणे स्वाभाविक

देशाची साधारणपणे ६५ ते ७० टक्के गरज कोळशापासून उत्पादित होणाऱ्या म्हणजे औष्णिक विजेपासून भागविली जाते आणि महत्त्वाचे म्हणजे सगळीकडे ग्रीन एनर्जीचा गजर होत असताना औष्णिक वीज वापर या दोन वर्षांमध्ये पाच टक्क्यांनी वाढला. ...