शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोळसा संकट

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Coal india : देशात कोळशाची कमतरता ही अफवाच, सितारमण यांनी फेटाळले वृत्त

राष्ट्रीय : उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, येत्या काही दिवसात कोळशाचे उत्पादन वाढवले ​​जाणार

राष्ट्रीय : Coal Shortage - निश्चिंत राहा! देशात कोळशाची कमतरता नाही; वीज समस्या निर्माण होणार नाही : केंद्र सरकार

महाराष्ट्र : देशातील कोळसा तुटवडयाला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार

राष्ट्रीय : Coal Crisis: ...तर वीज थेट परत घेतली जाणार; कोळसा संकटात महत्त्वाचा निर्णय, आदेश निघाले

राष्ट्रीय : रेल्वे विभागाचे मोठे पाऊल, वीज प्रकल्पात कोळसा पोहोचवण्यासाठी 24 तास धावणार ट्रेन

राष्ट्रीय : Coal Shortage: यंदाची दिवाळी अंधारात जाणार? भारतासह चीन, अमेरिका आणि युरोपवर संकट कोसळणार

राष्ट्रीय : कोळसासाठा पुरेसा, वीजटंचाई नाही, केंद्र सरकारचा दावा, अमित शहा यांच्याकडे झाली तातडीची बैठक

आंतरराष्ट्रीय : Solar Storm: आधीच कोळसा संकट, त्यात काळोख्या रात्री सौर वादळ धडकणार; अनेक देशांत वीज जाण्याची शक्यता

राष्ट्रीय : देशातील वीज संकटावर गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बैठक, NTPCचे अधिकारीही उपस्थित