लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोळसा संकट

Coal Shortage Latest news

Coal shortage, Latest Marathi News

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.
Read More
गोंडखैरी कोळसा खाण प्रकल्पातून मिळणार २,५०० लोकांना रोजगार - Marathi News | Gondkhairi coal mine project will provide employment to 2,500 people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंडखैरी कोळसा खाण प्रकल्पातून मिळणार २,५०० लोकांना रोजगार

Nagpur : प्रकल्प पर्यावरण व स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ...

खनिकर्म महामंडळाचे कोळसा कंत्राट धोक्यात; कोल वॉशरीजच्या घोटाळ्याची होणार चौकशी - Marathi News | Mining corporation's coal contract in jeopardy; An inquiry will be held in the scam of coal washeries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खनिकर्म महामंडळाचे कोळसा कंत्राट धोक्यात; कोल वॉशरीजच्या घोटाळ्याची होणार चौकशी

‘लोकमत’ने प्रकाशित केली होती कोल वॉशरीच्या या घोटाळ्यावर प्रकाश टाकणारी वृत्तमालिका ...

खासदारांच्या आंदोलनात कर्नाटक एम्टा कोळसा खाण अभियंत्याच्या श्रीमुखात हाणली - Marathi News | MP pratibha dhanorkar brother punched Karnataka Emta coal mining engineer in the face | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खासदारांच्या आंदोलनात कर्नाटक एम्टा कोळसा खाण अभियंत्याच्या श्रीमुखात हाणली

बरांज खाण परिसरात तणाव; काँग्रेस व प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले खाणीतील कामकाज ...

बुटीबोरी - उमरेड रेल्वे मार्गाचे नुतनीकरण पूर्ण; कोळसा वाहतुकीला मिळणार गती - Marathi News | Nagpur speed of trains now increase after completion of renovation of Butibori Umred railway line | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुटीबोरी - उमरेड रेल्वे मार्गाचे नुतनीकरण पूर्ण; कोळसा वाहतुकीला मिळणार गती

नागपुरातील बुटीबोरी - उमरेड रेल्वे मार्गाचे नुतनीकरण पूर्ण झाल्याने आता गाड्यांचा वेग ५० वरून ७५ किमी प्रति तास होणार आहे. ...

पारा किती का चढेना; भारत म्हणतो, कोळसा जाळावा लागेलच! - Marathi News | The Indian government is taking the stance of continuing the use of coal only because of pressure from the big coal producers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पारा किती का चढेना; भारत म्हणतो, कोळसा जाळावा लागेलच!

जागतिक पर्यावरण परिषद - कॉप २८ मध्ये भारताने सुरुवातीला तरी नकारघंटाच कायम ठेवली आहे. ‘भारत काय करणार नाही’ हेच आपण सांगतो आहोत! ...

राज्यातील वीज केंद्रांमध्ये कोळसा संकट; रेल्वेद्वारे लोडिंग वाढली, पण पुरेसा साठा नाही - Marathi News | Coal crisis in state's power stations; Loading by rail increased, but not enough stock | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील वीज केंद्रांमध्ये कोळसा संकट; रेल्वेद्वारे लोडिंग वाढली, पण पुरेसा साठा नाही

Nagpur News रेल्वेद्वारे कोळशाची लोडिंग वाढविण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोळशाचा समाधानकारक साठा होण्यास वेळ लागणार आहे. ...

२०२४ पर्यंत कोळशाची आयात बंद; कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांची घोषणा, देशात उत्पादन वाढवणार - Marathi News | coal import ban by 2024 coal minister pralhad joshi announcement will increase production in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०२४ पर्यंत कोळशाची आयात बंद; कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांची घोषणा, देशात उत्पादन वाढवणार

केंद्र सरकारने देशातील कोळशाचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...

कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग - Marathi News | Insufficient coal reserves; Clouds of power shortage again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग

coal : कोळसा आयात केल्यानंतरही राज्यातील सातपैकी तीन औष्णिक वीज केंद्रातील कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत आहे. ...