लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
पितळेची भांडी, जळकट कढई- तवा ५ मिनिटांत होतील चकाचक.. वाळलेल्या लिंबाचा करा खास उपयोग - Marathi News | Use of lemon for cleaning, Use of dried lemon for cleaning kadhai, pan, copper and brass utensils. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितळेची भांडी, जळकट कढई- तवा ५ मिनिटांत होतील चकाचक.. वाळलेल्या लिंबाचा करा खास उपयोग

Cleaning Tips Using Dried Lemon: लिंबू जर थोडं सुकलं, त्याला लालसर- चॉकलेटी रंग आला, तर असं लिंबू फेकून देऊ नका. कारण भांडी स्वच्छ करण्यासाठी अशा लिंबांचा खूप चांगला उपयोग करता येतो. ...

बूट ओलसर राहिल्याने कुबट वास येतो? ३ उपाय, बुटांमधली दुर्गंधी होईल गायब - Marathi News | How to remove bad smell from shoes? How to keep footwear clean and fresh during monsoon  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बूट ओलसर राहिल्याने कुबट वास येतो? ३ उपाय, बुटांमधली दुर्गंधी होईल गायब

Tips For Bad Smell From Shoes: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही समस्या हमखास जाणवते. त्यामुळेच बुटांचा हा त्रास कमी करण्यासाठी हे काही सोपे, घरगुती उपाय करून बघा.. ...

पावसाळी दमट हवेमुळे कपड्यांना बुरशी येते? ३ उपाय; कपडे राहतील कोरडे-स्वच्छ... - Marathi News | How To prevent Cloths from fungus during Monsoon : Rainy humid air causing fungus on clothes? 3 remedies; Clothes will stay dry and clean... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळी दमट हवेमुळे कपड्यांना बुरशी येते? ३ उपाय; कपडे राहतील कोरडे-स्वच्छ...

How To prevent Cloths from fungus during Monsoon : बुरशी कपड्यांना येऊच नये म्हणून करायला हवेत असे सोपे उपाय.. ...

रोज वापरता तो टॉवेल खरंच स्वच्छ आहे का? टॉवेल स्वच्छ ठेवण्यासाठी ३ उपाय, इन्फेक्शन टाळा - Marathi News | How To Clean Your Towel : Is the towel you use every day clean? 3 ways to keep towels clean | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज वापरता तो टॉवेल खरंच स्वच्छ आहे का? टॉवेल स्वच्छ ठेवण्यासाठी ३ उपाय, इन्फेक्शन टाळा

How To Clean Your Towel : टॉवेलच्या स्वच्छतेबाबत कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात याविषयी... ...

पावसाळ्यात घरभर चिलटं झाल्याने हैराण झालात? ५ सोपे उपाय, चिलटांचा उपद्रव होईल बंद - Marathi News | Easy Solutions for Monsoon Chilte Flies Problem : Are you surprised that the whole house gets Flies during the rainy season? 5 easy solutions to get rid of chilts... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात घरभर चिलटं झाल्याने हैराण झालात? ५ सोपे उपाय, चिलटांचा उपद्रव होईल बंद

Easy Solutions for Monsoon Chilte Flies Problem : चिलटं घालवण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी... ...

गंजलेल्या नळापासून कळकट कपड्यांपर्यंत, सगळं घरच होईल चकाचक- वापरा १ खास पदार्थ - Marathi News | Cleaning Tips, How to clean house using baking soda? cleaning tips and hacks, how to remove rust? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गंजलेल्या नळापासून कळकट कपड्यांपर्यंत, सगळं घरच होईल चकाचक- वापरा १ खास पदार्थ

Cleaning Tips and Hacks Using Baking Soda: खाण्यासाठी वापरण्यात येणारा बेकिंग सोडा तुमचं घर चकाचक करण्यासाठी कसा उपयोगात आणता येतो, ते आता बघु या.... ...

झुरळांमुळे हैराण झालात? घरातल्या फक्त ४ गोष्टी वापरा, झुरळ होतील गायब  - Marathi News | How to Get Rid of Cockroaches, Home remedies for Cockroaches, Natural ways to get rid of Cockroaches | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झुरळांमुळे हैराण झालात? घरातल्या फक्त ४ गोष्टी वापरा, झुरळ होतील गायब 

Home Remedies For Cockroaches: पावसाळ्यात झुरळांचा त्रास खूपच वाढतो. तुम्हीही या त्रासाने हैराण असाल, तर हा एक घरगुती उपाय करून बघा. ...

पावसाळ्यात फरशी कितीही पुसली तरीही डास, माश्या काही जात नाहीत ? सोपे घरगुती ५ उपाय, डास - माश्या जातील पळून... - Marathi News | Best Hacks and Tips to Getting Rid of Mosquitos at Home in this monsoon. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात फरशी कितीही पुसली तरीही डास, माश्या काही जात नाहीत ? सोपे घरगुती ५ उपाय, डास - माश्या जातील पळून...

5 effective ways to get rid of mosquitoes this monsoon season : पावसाळ्यात घरात येणाऱ्या माश्यांच्या त्रासाने वैतागला असाल तर, फरशी पुसताना पाण्यांत मिसळा हे घरगुती पदार्थ... डास, माश्या होतील गायब... ...