लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
पावसाळ्यात बुटांचा खूपच कुबट, घाण वास येतो? ५ उपाय, बुटांची दुर्गंधी होईल गायब  - Marathi News | How to remove odour from shoes? 5 Tips so that your shoes will smell fresh  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात बुटांचा खूपच कुबट, घाण वास येतो? ५ उपाय, बुटांची दुर्गंधी होईल गायब 

Remedies To Remove Odour From Shoes: पावसाळ्यात हा त्रास अनेकदा जाणवतो. असे घाण वास असणारे बूट असतील तर चौरचौघांतही खूपच लाजिरवाणं होतं.. म्हणूनच बुटांची दुर्गंधी घालविण्यासाठी उपाय. ...

शेविंग क्रीमनं करा घरातली साफसफाई; स्वच्छतेची ५ कामं होतील झटपट - Marathi News | 5 ways to use shaving cream to clean house. Cleaning tips of shaving cream | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेविंग क्रीमनं करा घरातली साफसफाई; स्वच्छतेची ५ कामं होतील झटपट

घरातली स्वच्छतेशी निगडित बरीचशी कामं शेविंग क्रीमचा (shaving cream uses) उपयोग करुन करता येतात. घरातल्या आरशापासून ते दागिन्यांपयंत अनेक गोष्टी शेविंग क्रीमनं चकाचक (cleaning tips of shaving cream होतील .. त्या कशा? ...

इस्त्रीला गंज चढलाय किंवा कपडे जळाल्याचा डाग पडलाय? ३ उपाय, डाग गायब- इस्त्री चकाचक - Marathi News | How to clean rust on press? How to clean the stains of burnt clothes on the surface of press  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इस्त्रीला गंज चढलाय किंवा कपडे जळाल्याचा डाग पडलाय? ३ उपाय, डाग गायब- इस्त्री चकाचक

Cleaning Hacks: अशी अडचण बऱ्याचदा येते आणि इस्त्रीचा बेस खराब (stains on the surface of press) होऊ लागतो. त्यासाठीच तर डाग कमी असतानाच हे काही उपाय करा. म्हणजे मग इस्त्री जास्त खराब होणार नाही.  ...

पावसाळ्यात महागाच्या फर्निचरवर पांढरी बुरशी? टेन्शन घेऊ नका करा फक्त 4  सोपे उपाय - Marathi News | what to do for remove white mold on expensive furniture during rainy season? Easy tips for cleaning white fungus on furniture in rainy season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात महागाच्या फर्निचरवर पांढरी बुरशी? टेन्शन घेऊ नका करा फक्त 4  सोपे उपाय

व्हिनेगर, ब्लीच, डिश वाॅशिंग पावडर आणि हायड्रोजन पेराॅक्साइडचा वापर करुन फर्निचरची बुरशी (how to clean fungus on furniture) काही मिनिटात स्वच्छ करता येते.  ...

अस्वच्छ कंगव्याने केस विंचरले तर केसांच्या समस्यांना आमंत्रण, कंगवा स्वच्छ करण्याचा घ्या सोपा उपाय - Marathi News | Easy hacks for cleaning comb. Tips for cleaning comb easily. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अस्वच्छ कंगव्याने केस विंचरले तर केसांच्या समस्यांना आमंत्रण, कंगवा स्वच्छ करण्याचा घ्या सोपा उपाय

कंगवा साफ (cleaning comb) करणं म्हणजे मोठं वेळखाऊ आणि कटकटीचं काम म्हणून त्याकडे कायम दुर्लक्ष होतं. पण कंगवा काही मिनिटात स्वच्छ करण्याची सोपी (tips for cleaning comb) युक्ती आहे. ...

तेलकट-चिकट लोखंडी तवा कितीही घासला तरी निघत नाही? हा घ्या लिंबाचा सोपा उपाय - Marathi News | How to clean iron tawa? Use lemon for cleaning iron tawa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तेलकट-चिकट लोखंडी तवा कितीही घासला तरी निघत नाही? हा घ्या लिंबाचा सोपा उपाय

खराब झालेला लोखंडी तवा स्वच्छ करण्यासाठी (for cleaning iron tawa) दगडानं घासत बसण्याची गरज नाही. लिंबानं तेलकट-मेणचट, थर जमा झालेला, गंज लागलेला तवाही झटक्यात स्वच्छ होतो. फक्त तवा स्वच्छ करण्यासाठी लिंबू ( lemon for cleaning iron tawa) कसा वापरावा ...

How to Clean Bathroom Tiles : बाथरूम, किचनच्या टाईल्सचे हट्टी डाग फक्त ५ मिनिटात होतील दूर; 4 हॅक्स,  घर दिसेल चकचकीत  - Marathi News | How to Clean Bathroom Tiles : How to clean bathroom tiles in 10 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाथरूम, किचनच्या टाईल्सचे हट्टी डाग फक्त ५ मिनिटात होतील दूर; 4 हॅक्स, घर दिसेल चकचकीत 

How to Clean Bathroom Tiles : बाथरूम अशी जागा आहे जिथे सतत साबण आणि पाणी  वापरले जाते. अशा स्थितीत जर तुम्ही बाथरूम स्वच्छ करण्यासाठी फक्त डिटर्जंट घेतला तर ते चांगले स्वच्छ होणार नाही. ...

इस्त्री करायला वेळ नाही? 5 सोप्या युक्त्या, कपडे दिसतील इस्त्री केल्यासारखे कडक - Marathi News | 5 simple tricks for unwrinkle clothing without using an iron | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इस्त्री करायला वेळ नाही? 5 सोप्या युक्त्या, कपडे दिसतील इस्त्री केल्यासारखे कडक

इस्त्री न करताही (unwrinkle clothing without using an iron) कपडे इस्त्री केल्यासारखे कडक दिसू शकतात त्यासाठी सोप्या युक्त्या (tips for unwrinkle cloting) आहेत. ...