लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
CJI भूषण रामकृष्ण गवई

CJI BR Gavai News in Marathi | CJI भूषण रामकृष्ण गवई मराठी बातम्या

Cji br gavai, Latest Marathi News

भूषण रामकृष्ण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ५२वे सरन्यायाधीश आहेत. ते २०१९ ते २०२५ पर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते. त्यापूर्वी अनेक वर्षं ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
Read More
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा - Marathi News | Who will be the next Chief Justice of India CJI BR Gavai announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

देशाचे विद्यमान सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर रोजी संपत आहे... ...

राकेश किशोर वकिलाविरोधातील अवमान कारवाईची मागणी; याचिकेची सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी - Marathi News | demand for contempt action against lawyer rakesh kishore petition to be heard in supreme court on monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राकेश किशोर वकिलाविरोधातील अवमान कारवाईची मागणी; याचिकेची सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न झाला. हे कृत्य करणाऱ्या वकील राकेश किशोर याचा परवाना तात्काळ स्थगित करण्यात आला. ...

भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया - Marathi News | Who will be the next Chief Justice of the India after Bhushan Gavai?; Central government has started the process | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया

मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार, भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाची असावी, जे या पदासाठी योग्य मानले जाते. ...

CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले? - Marathi News | cji bhushan gavai shoe hurl case criminal contempt action against advocate rakesh kishore in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?

Supreme Court CJI Bhushan Gavai News: सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात खटला चालवण्यात यावा, याबाबत सुनावणी घेण्यात आली. ...

"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले - Marathi News | Supreme Court: 'I know your working style, CJI BR Gavai slams ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले

“राज्यांच्या प्रत्येक प्रकरणात केंद्रीय एजन्सी हस्तक्षेप करणार असतील, तर देशाच्या संघराज्यीय रचनेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.” ...

संविधानामुळे देश विकासाच्या मार्गावर : सरन्यायाधीश भूषण गवई; मंडणगड येथे न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन - Marathi News | The country is on the path of development due to the Constitution says Chief Justice Bhushan Gavai Inauguration of the court building at Mandangad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संविधानामुळे देश विकासाच्या मार्गावर : सरन्यायाधीश भूषण गवई; मंडणगड येथे न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन

बाबासाहेबांचे समानतेचे स्वप्न पूर्ण होईल ...

संविधानामुळेच देशाची विकासाकडे वाटचाल; सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते न्यायालयाची कोनशिला - Marathi News | The country's progress towards development is due to the Constitution; Chief Justice Gavai lays the cornerstone of the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संविधानामुळेच देशाची विकासाकडे वाटचाल; सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते न्यायालयाची कोनशिला

शेजारील राष्ट्रांशी तुलना करता देश स्थिरपणे विकसित राष्ट्रकाडे प्रगती करीत आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.  ...

भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न... - Marathi News | The attempt to insult the Chief Justice of India is condemnable, some serious questions on the crime of insult | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...

भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय आहे. वेगाने धर्मांध होत जाणाऱ्या मानसिकतेचेच हे लक्षण मानले पाहिजे ! ...