अकोला: वार्डात लावलेले वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या वादातून पाच जणांनी सशस्त्र हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेला निखिल अशोक पळसपगार(20 रा. मोठी उमरी) याचा मृत्यू झाला. ...
अकोला : तापडिया नगरातील निखिल भोंडे यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी सुमारे २.५0 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात ...
अकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याची अज्ञात मारेकर्यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. या युवकाचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते होते; मात्र शवविच्छेदन अहवालात ...
अकोला: एसटी बसमध्ये एका विवाहितेच्या अंगाला स्पर्श करून तिची छेड काढणाऱ्या युवकाला विवाहितेसह काही नागरिकांनी चांगलेच चोपून काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी नवीन बसस्थानकाजवळ घडली. ...