लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागरी समस्या

नागरी समस्या

Civic issue, Latest Marathi News

महापालिका अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्यासाठी शेवाळेवाडी गावची पाहणी   - Marathi News | Municipal officials inspect Shewalewadi village for water supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्यासाठी शेवाळेवाडी गावची पाहणी  

शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा योजना कशी असली पाहिजे, यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी अभ्यास सुरू केला आहे. ...

मिळकत कर सवलतीसाठी नव्याने अर्ज कशाला? - Marathi News | Why apply again for income tax relief? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकत कर सवलतीसाठी नव्याने अर्ज कशाला?

निर्णयाचा फेरविचार करण्याची माजी नगरसेवकांची मागणी ...

बेबी कॅनॉलमध्ये वाढली जलपर्णी, डासांच्या त्रासाने नागरिक हैराण - Marathi News | Water lilies have grown in Baby Canal citizens are worried about the problem of mosquitoes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेबी कॅनॉलमध्ये वाढली जलपर्णी, डासांच्या त्रासाने नागरिक हैराण

आरोग्य-पर्यावरण विभागाकडून जबाबदारीची ढकला-ढकल ...

ओव्हरहेड केबलचे करायचे काय? महापालिकेच्या विद्युत विभागापुढे प्रश्न - Marathi News | What to do with overhead cables? Questions before the Municipal Corporation's electricity department. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओव्हरहेड केबलचे करायचे काय? महापालिकेच्या विद्युत विभागापुढे प्रश्न

महापालिकेने हाती घेतलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेंतर्गत विद्युत विभागाकडून केबल काढण्याचे काम केले जात आहे ...

चार टाक्या बांधून पूर्ण तरीही मिळते केवळ एक तास पाणी; हडपसरमधील रहिवाशांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | Four tanks have been built and completed, but water is available for only one hour. Residents of Hadapsar are desperate for water. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार टाक्या बांधून पूर्ण तरीही मिळते केवळ एक तास पाणी; हडपसरमधील रहिवाशांची पाण्यासाठी वणवण

पाण्याच्या टाक्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. त्यानंतरच या भागात पाण्याचे मीटर बसवावे, ...

वा रे बहाद्दर ! नव्यानेच झालेल्या रस्त्यांवर पुन्हा खोदाई; महापालिकेच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव - Marathi News | Oh my goodness! Newly constructed roads are being dug again; Lack of coordination among municipal departments | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वा रे बहाद्दर ! नव्यानेच झालेल्या रस्त्यांवर पुन्हा खोदाई; महापालिकेच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव

नव्याने बनवलेले रस्ते खोदले जातात. या कामामुळे जनतेचा पैसा, प्रशासनाचा वेळ वाया जातो. ...

महापालिकेत समाविष्ट गावातील शासननियुक्त सदस्यांच्या नियमित बैठका घेणार - Marathi News | Regular meetings of government-appointed members of villages included in the Municipal Corporation will be held. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत समाविष्ट गावातील शासननियुक्त सदस्यांच्या नियमित बैठका घेणार

ही गावे चार ते पाच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असल्याने १५ जानेवारीपर्यंत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या बैठका घेण्यात येणार आहेत. ...

वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; अजित पवार यांची पालिका प्रशासनाला सूचना - Marathi News | Traffic problem, focus on road work; Ajit Pawar's instructions to the municipal administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; अजित पवार यांची पालिका प्रशासनाला सूचना

 वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ‘माेबिलिटी प्लॅन’ तयार केला जाणार ...