लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागरी समस्या

नागरी समस्या

Civic issue, Latest Marathi News

स्टेशन, ट्रेनमध्ये गर्दी... बाहेर वाहतुकीचा गोंधळ! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची उडते त्रेधातिरपीट - Marathi News | Crowded stations, trains... Traffic chaos outside! Passengers are in a state of panic due to the administration's negligence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशन, ट्रेनमध्ये गर्दी... बाहेर वाहतुकीचा गोंधळ! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची उडते त्रेधातिरपीट

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांबाहेरचा परिसर रिक्षा, टॅक्सी आणि फेरीवाल्यांनी बळकावला आहे. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. ...

मुंबईकरांनी चालायचे कसे आणि कुठून? ऑफिस, घर गाठताना होते दमछाक - Marathi News | How and where do Mumbaikars walk? They get tired while reaching office and home. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनी चालायचे कसे आणि कुठून? ऑफिस, घर गाठताना होते दमछाक

घाटकोपर, कुर्ला, वांद्रे, विद्याविहार रेल्वे स्थानकांतून प्रवाशांना प्रवास वाटतोय नकोसा! ...

पुणे-सातारा महामार्ग अवाढव्य होर्डिंग्जच्या विळख्यात;दुर्घटनेपूर्वी कारवाई करण्याची मागणी, प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Pune-Satara highway is covered in huge hoardings; Demand for action before accidents, administration neglects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सातारा महामार्ग अवाढव्य होर्डिंग्जच्या विळख्यात;दुर्घटनेपूर्वी कारवाई करण्याची मागणी

- लोखंडी पाइप गंजलेले अन् वाकलेले; फलकांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता : अनधिकृत अवाढव्य होर्डिंग्जच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ ...

लोणी काळभोरमध्ये 'हगणदारीमुक्ती'चा फज्जा; सार्वजनिक स्वच्छतागृह 'असून अडचण नसून खोळंबा' - Marathi News | There is a toilet in the Loni Kalbhor area, and it is not a problem but a delay. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमध्ये 'हगणदारीमुक्ती'चा फज्जा; सार्वजनिक स्वच्छतागृह 'असून अडचण नसून खोळंबा'

- अस्वच्छ व अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात : तातडीने सोय करण्याची नागरिकांची मागणी ...

डांबर खरेदीत घोटाळा : ज्या‌ खात्यावर घोटाळ्याचे आरोप; त्याच खात्याचा प्रमुख करणार चौकशी - Marathi News | pune news The head of the department where the scam allegations are made will be investigated; Many are surprised by the decision of the Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या‌ खात्यावर घोटाळ्याचे आरोप; त्याच खात्याचा प्रमुख करणार चौकशी

महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्य ...

डीपीसीतील कामे जुलैअखेर सुरू करा;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना - Marathi News | Start work in DPC by the end of July; instructions from District Collector Jitendra Dudi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीपीसीतील कामे जुलैअखेर सुरू करा;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील इमारत वगळता जनसुविधा, नागरी सुविधांच्या पूर्ण कामांसाठी निधी उपलब्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ...

पाच वर्षांपूर्वी ११ ठिकाणी उभारलेल्या ई-टाॅयलेट्सपैकी बहुसंख्य टाॅयलेट्स बंदच - Marathi News | Most of the e-toilets installed at 11 locations five years ago remain closed. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच वर्षांपूर्वी ११ ठिकाणी उभारलेल्या ई-टाॅयलेट्सपैकी बहुसंख्य टाॅयलेट्स बंदच

शहरातील विविध अकरा ठिकाणी अत्याधुनिक ई-टाॅयलेट्स बांधण्यासाठी २०१८ मध्ये करण्यात आली होती ...

चावसरला पाण्यासाठी होतेय भटकंती; पंचायत समितीवर महिलांचा हंडा मोर्चा - Marathi News | pimpari-chinchwad Chavsar is being ravaged for water; Women's pot march to the Panchayat Samiti | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चावसरला पाण्यासाठी होतेय भटकंती; पंचायत समितीवर महिलांचा हंडा मोर्चा

मावळातील अतिदुर्गम गावातील ग्रामस्थांच्या घशाला कोरड : पवना धरण उशाला असूनही पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट, पाणीपुरवठा विस्कळीत, ग्रामस्थ संतप्त ...