इंदिरानगर : जादा रकमेची वीजदेयके आल्याने नागरिकांना शॉक बसला असून, जादा रक्कम कमी करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने अधीक्षक अभियंता प्रेरणा बनकर यांना देण्यात आले. ...
नाशिक : नाशिककरांना बुधवारी (दि.१८) मोठा दिलासा मिळाला, कारण जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात एकही संशयित नव्याने दाखल झाला तर नाहीच, मात्र प्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटिव्ह प्राप्त झाले. अद्याप ३१ संशयितांचे नमुन ...
नांदगाव : शहराचे द्विभाजन करणारे व औरंगाबाद-येवला रस्त्यावरील भरगच्च रहदारीच्या मार्गावरचे फाटक क्र. ११४ बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलली असून, त्यासाठी प्रस्तावित सब-वेच्या कामासाठी रेल्वे रुळाच्या तीस मीटर अंतरात येणारी अतिक्रमणे काढण्य ...
नाशिक : शहराचा किमान तापमानाचा पारा ११ अंशांवरून १३.६ अंशांपर्यंत रविवारी (दि.२९) वर सरकला; मात्र थंड वाऱ्याचा वेग शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारीदेखील टिकून राहिल्यामुळे नाशिककरांना दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. संध्याकाळ होताच पुन्हा थंडीचा जोर वा ...
स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी लोकमत ‘सखी मंच’ने शहरातील सर्व तरुणी, महिला, महिला संस्थांना ‘निर्भया नको - निर्भय बना,’ असे आवाहन केले आहे. यावेळी कोल्हापूर शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या ‘सखीं’चा सन्मानही करण्यात येणार आहे. ...
शहरात रस्त्याच्या मधोमध असलेले काही वृक्ष महापालिकेला उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हटविता येत नाही आणि दुसरीकडे या झाडांवर आदळून वाहनचालकांचे अपघात होत आहेत. त्यावर उपाय म्हणून आता या जुन्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण अन्यत्र करण्याचा प ...