लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिट्रॉन

Citroen India Latest News

Citroen india, Latest Marathi News

फ्रान्सची मोठी वाहन निर्माता कंपनी सिट्रॉनने (Citroen) भारतात पाऊल ठेवले आहे. कंपनीने तामिळनाडूच्या थिरुवेल्लूरमध्ये प्रकल्प सुरु केला आहे. फ्रंट व्हील ड्राईव्ह, फोर व्हील सस्पेन्शन आदींचा आविष्कार करणारी जगातील पहिली कंपनी आहे.
Read More
6 एअरबॅग्जसह शानदार फीचर्स असलेल्या 'या' कारवर बंपर डिस्काउंट! 2 लाखांपर्यंत करू शकता बचत - Marathi News | citroen c5 aircross feature engine discount offer july2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :6 एअरबॅग्जसह शानदार फीचर्स असलेल्या 'या' कारवर बंपर डिस्काउंट!

भारतात कंपनीने काही महिन्यांपूर्वी आपली सर्वात मोठी आणि पहिली एसयूव्ही C5 Aircross लाँच केली होती. ...

Citroen C3 ला झिरो सेफ्टी रेटिंग! आणखी एका कंपनीची भर, Latin NCAP मध्ये चाचणी - Marathi News | Zero safety rating for Citroen C3! Another company addition, tested in Latin NCAP | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Citroen C3 ला झिरो सेफ्टी रेटिंग! आणखी एका कंपनीची भर, Latin NCAP मध्ये चाचणी

भारतात आता कारच्या सेफ्टी रेटिंगकडे लोक लक्ष देऊ लागले आहेत. परंतू, तरीही आज देशात सर्वाधिक शून्य किंवा कमी सेफ्टी रेटिंग असलेल्याच कार विकल्या जात आहेत. ...

बजेटमध्ये फिट व फीचर्समध्ये हीट असलेल्या 'या' शानदार कार, किंमत 10 लाखांच्या खाली - Marathi News | car under 10 lakh : car tata altroz xza dct maruti suzuki baleno alpha amt citroen shine turbo mt toyota glanza v amt | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बजेटमध्ये फिट व फीचर्समध्ये हीट असलेल्या 'या' शानदार कार, किंमत 10 लाखांच्या खाली

जर तुमचे बजेट 10 लाख रुपये असेल तर या कार उत्तम फीचर्सने सुसज्ज आहे. ...

Citroen C3 New Price List: गेल्या महिन्यात १११ कारच खपल्या, डिस्काऊंट द्यायचा सोडून फ्रेंच कंपनीने किंमत वाढवली - Marathi News | Citroen C3 New Price List: Last month only 111 cars were sold, the French company increased the price Citroen C3 by 18000 rs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गेल्या महिन्यात १११ कारच खपल्या, डिस्काऊंट द्यायचा सोडून फ्रेंच कंपनीने किंमत वाढवली

कंपनीने सिट्रोएन सी3 कार खपविण्यासाठी भलामोठा डिस्काऊंट देण्याची क्लुप्ती टाळली आहे. ...

सि्ट्रोनची आणखी एक इलेक्ट्रिक कार आली; आजपासून विक्री सुरू - Marathi News | Another electric car from Citroen arrives; Sale starts today | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सि्ट्रोनची आणखी एक इलेक्ट्रिक कार आली; आजपासून विक्री सुरू

बी२बी  आणि बी२सी सेगमेंटमधील न्यु सिट्रोन ई-सी ३ ऑल-इलेक्ट्रिकची डिलिव्हरी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशभरातील ला मेसन सिट्रोन फिजिटल शोरूमद्वारे सुरू होईल. ...

Citroen C3 Review: सिट्रॉइन C3 रिव्ह्यू: सात लाखांत एसयुव्हीची मजा की सजा? नवा पर्याय वापरायचा की... - Marathi News | Citroen C3 Review in Marathi: Fun or luxury SUV under seven lakhs? Try a new option, drove more than 350 km in one day-night, how it is | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सिट्रॉइन C3 रिव्ह्यू: सात लाखांत एसयुव्हीची मजा की सजा? नवा पर्याय वापरायचा की...

आपल्यासाठी नवी परंतू जगासाठी जुन्या कंपनीची भारतीय रस्त्यांवर एन्ट्री झाली. नवीनच कंपनी आहे, आपण पहिली घेतली तर हात तर पोळायचे नाहीत ना असे अनेक प्रश्न लोकांसमोर आहेत. ...

टाटा-महिंद्रासारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान; 'ही' स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होणार!   - Marathi News | Citroen ec3 electric car range price features tata tiago ev mahindra xuv400 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा-महिंद्रासारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान; 'ही' स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होणार!  

Electric Car : पुढील महिन्यात लाँच झाल्यानंतर Citroen eC3 ची एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा, महिंद्रासारख्या भारतीय कंपन्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. ...

Maruti-Tata बघतच राहिले! या 6 लाख रुपयांच्या कारची ग्राहकांना भुरळ, कंपनीच्या विक्रीत 1486% वाढ - Marathi News | Maruti-Tata kept watching Temptation in the Customer about this Rs 6 lakh car know about the citroen car sales in november 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti-Tata बघतच राहिले! या 6 लाख रुपयांच्या कारची ग्राहकांना भुरळ, कंपनीच्या विक्रीत 1486% वाढ

महत्वाचे म्हणजे, या स्वस्त कारच्या माध्यमाने सिट्रॉनने थेट टाटा आणि मारुतीलाच टक्कर दिली आहे. ...