नागरिकत्व सुधारणा विधेयक FOLLOW Citizen amendment bill, Latest Marathi News CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
जामियातील विद्यार्थ्यांवरील अमानुष अत्याचाराचे पडसाद औरंगाबादेत ...
Citizen Amendment Act : होय, अक्षयच्या ‘लाईक’चे प्रकरण इतके वाढले की, त्याला यावर खुलासा करावा लागला. ...
ही घटना हिंदू-मुस्लीम नाही तर लोकशाहीवरील हल्ला आहे. संविधानावर हल्ला आहे. ...
दक्षिण दिल्लीतील एका आंदोलनावेळी तेथील बस गाड्यांना आग लावण्यात पोलिसांनीच पुढाकार घेतला होता ...
आपण सर्वांनी एकत्रितपणे भारताच्या विकासासाठी आणि प्रत्येक भारतीय, विशेषतः गरीब, वंचित आणि शोषितांच्या सक्षमीकरणासाठी काम करणं ही काळाची गरज आहे. ...
बांग्लादेशातून कोणी नागरिक अवैधरित्या भारतात घुसला असेल तर त्या लोकांची यादी आम्हाला द्या असं आम्ही नरेंद्र मोदी सरकारला कळविले आहे ...
नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करू नये या मागणीसाठी मुस्लीम समाजातर्फे शहर बंदचे आवाहन ...
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ईशान्येकडील राज्ये पेटलेली आहेत. ...