लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
CAA : केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार का?; अजितदादा म्हणतात... - Marathi News | Will the Citizenship Amendment Act of the Center be implemented ?; Ajit pawar says ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CAA : केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार का?; अजितदादा म्हणतात...

गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे. ...

भाजपाच्या आयटी सेलला द्वेष पसरवण्यापासून थांबवा; 'या' मराठी अभिनेत्रीची मोदींवर टीका - Marathi News | Renuka Shahane has criticized Prime Minister Narendra Modi about BJP IT Cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या आयटी सेलला द्वेष पसरवण्यापासून थांबवा; 'या' मराठी अभिनेत्रीची मोदींवर टीका

कोणत्याही प्रकारच्या अफवा व इतर खोटेपणापासून दूर रहावे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले होते. ...

CAA : जामिया हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून 10 जणांना अटक - Marathi News | Delhi Police arrest 10 people with criminal backgrounds over Jamia Nagar violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : जामिया हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून 10 जणांना अटक

Citizenship Improvement Act : 'अटक केलेल्या व्यक्तींमध्ये एकही विद्यार्थी नाही' ...

'सावरकरांच्या नाही तर भगत सिंगांच्या स्वप्नातील भारत बनवायचाय' - Marathi News | Kanhaiya Kumar chanted slogans condemning the Citizenship Amendment Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सावरकरांच्या नाही तर भगत सिंगांच्या स्वप्नातील भारत बनवायचाय'

'संविधान वाचविणे गरजेचे आहे.' ...

CAA Protest : आसाममधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर; आजपासून कर्फ्यू मागे, इंटरनेट सेवा सुरू - Marathi News | curfew lifted and internet connectivity restored assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA Protest : आसाममधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर; आजपासून कर्फ्यू मागे, इंटरनेट सेवा सुरू

Citizen Amendment Act Protest : नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर आसाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला होता. ...

आष्टीत ‘एनआरसी’ विरोधात मोर्चा - Marathi News | Opposed to 'NRC' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आष्टीत ‘एनआरसी’ विरोधात मोर्चा

भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांत नुकत्याच मंजूर झालेल्या एनआरसी व कॅब च्या निषेधार्थ आष्टी येथे मुस्लिम समाजबांधव व संविधान प्रेमींच्या वतीने सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला ...

सीएबी विधेयकामुळे संविधानाच्या तत्वांना आघात : गणेश देवी - Marathi News | CAB Bill Strikes on Constitution Principles: Ganesh Devi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीएबी विधेयकामुळे संविधानाच्या तत्वांना आघात : गणेश देवी

मोदी सरकार अर्थव्यवस्थेतील भयंकर अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी देश पेटवत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी केला. ...

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी - Marathi News | The Supreme Court hearing on the protest against the students of the university will be held tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. ...