नागरिकत्व सुधारणा विधेयक FOLLOW Citizen amendment bill, Latest Marathi News CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी. विद्यार्थ्यांवर होणारी कारवाई रोखावी. ...
औरंगाबाद शहरात सलग दोन दिवस विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी शैक्षणिक बंदचे आवाहन केले होते. ...
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात हिंसाचार उफाळून आला आहे. ...
लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर उपस्थित असलेल्या यामी गौतम हिने देशातील सध्याच्या परिस्थितीवर आपली भूमिका मांडली. ...
तुम्ही केलेलं ट्विट हे कायद्याचं उल्लंघन करणारे आहे याची माहिती असणं गरजेचे आहे. ...
आंदोलन, जाळपोळ, दंगली हे त्यांना हवेच आहे आणी जे त्यांना हवे आहे ते आपण का करावे? ...
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे ...
जोपर्यंत भाजपा नव्हती तोपर्यंत देशात शांती होती. मात्र आज भाजपा सत्तेत आहे. काश्मीर पेटलंय. त्रिपुरा पेटलं. ...