लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
वाहं रे इंडियन... CAA अन् NRC वरुन उद्योजक गोएंकांच ट्विट, नेटीझन्सने केलं ट्रोल - Marathi News | Waah Ray Indian ... Notable tweet from entrepreneur Harsh Goanka on CAA and NRC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहं रे इंडियन... CAA अन् NRC वरुन उद्योजक गोएंकांच ट्विट, नेटीझन्सने केलं ट्रोल

अलिगढमधील जामिया-मालिया विद्यापीठात सीएए कायद्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारले होते ...

सीएएच्या समर्थनार्थ मोदींची सोशल मीडियावर मोहीम - Marathi News | Modi's social media campaign in support of CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएच्या समर्थनार्थ मोदींची सोशल मीडियावर मोहीम

मोदींकडून आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडिओ पोस्ट ...

पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी करा; प्रियांका गांधींची मागणी - Marathi News | Investigate police action in court; The demand for Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी करा; प्रियांका गांधींची मागणी

उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी आंदोलकांवर झाली होती कारवाई ...

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात रॅली - Marathi News | Rally Against Citizenship Improvement Act | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात रॅली

विविध संघटनांचा सहभाग; केंद्र सरकारच्या निर्णयाचा वाशीत निषेध ...

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ संविधान रॅली - Marathi News | Constitution rally in support of citizenship law | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ संविधान रॅली

हजारो नागरिकांचा सहभाग ...

CAA Protest : अमरावतीत ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात विशाल मोर्चा, जिल्हा कचेरीवर धडक  - Marathi News | Massive march against 'CAA', 'NRC' in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :CAA Protest : अमरावतीत ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात विशाल मोर्चा, जिल्हा कचेरीवर धडक 

Citizen Amendment Act : वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी व विविध मुस्लिम संघटनांनी सीएए आणि एनआरसीला सोमवारी अमरावतीत एकत्रितपणे विरोध दर्शविला. ...

मुस्लिमांच्या नागरिकत्वाला धोका नाही - दयाशंकर तिवारी  - Marathi News | Muslim citizenship is not at risk - Dayashankar Tiwari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुस्लिमांच्या नागरिकत्वाला धोका नाही - दयाशंकर तिवारी 

सीएए कायदा व एनआरसीमुळे मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही, असे मत सीएए कायद्याचे अभ्यासक व नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येथे व्यक्त केले. ...

मोदींच्या आसाम दौऱ्यात ‘आसू’ करणार निदर्शने - Marathi News | Demonstrations to be held in Assam during Modi's visit to Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या आसाम दौऱ्यात ‘आसू’ करणार निदर्शने

ऑल इंडिया स्टुडंटस् युनियनने दिला इशाारा; १० जानेवारीला गुवाहाटीत पंतप्रधान येण्याची शक्यता ...