लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
विरोधकांच्या एकतेवर ममता बॅनर्जींचा बहिष्कार - Marathi News | Boycott on unity of opposition by Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या एकतेवर ममता बॅनर्जींचा बहिष्कार

हिंसा करून डावे पक्ष प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हिंसेची मदत घेण्यात येत आहे. असे आंदोलन दिल्लीत करू शकत नाहीत, म्हणून पश्चिम बंगालमध्ये करण्यात येत आहे. मात्र हिंसा झाल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ममता यांनी दिला. ...

सीएए आंदोलनांंमुळे प्रजासत्ताकदिनापूर्वी हैदराबादमध्ये राष्ट्रध्वजांचा तुटवडा - Marathi News | all flags sold in protest against the citizenship amendment act in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएए आंदोलनांंमुळे प्रजासत्ताकदिनापूर्वी हैदराबादमध्ये राष्ट्रध्वजांचा तुटवडा

हैदराबादमध्ये 4 जानेवारीला झालेल्या आंदोलनात हजारो लोकं रस्त्यावर उतरल्यामुळे राष्ट्रध्वजाचा साठा कमी झाला. ...

आम्हाला मोकळेपणाने बोलू द्या.. विद्यार्थ्यांची राज्यपालांकडे मागणी - Marathi News | Let us speak freely .. Student demands to governor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला मोकळेपणाने बोलू द्या.. विद्यार्थ्यांची राज्यपालांकडे मागणी

विद्यापीठे म्हणजे तुरूंग नसून शिक्षणाचे मुक्त मंदिर आहे. ...

नागपुरात सीएए, एनआरसी विरोधात विशाल रॅली : बहुजन क्रांती मोर्चासह अनेक संघटनांचा सहभाग - Marathi News | Massive rally against CAA, NRC in Nagpur: involvement of several organizations including Bahujan Kranti Morcha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सीएए, एनआरसी विरोधात विशाल रॅली : बहुजन क्रांती मोर्चासह अनेक संघटनांचा सहभाग

केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) तसेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) व एनपीआर विरोधात बुधवारी नागपुरात विशाल रॅली काढण्यात आली. ...

परप्रांतीयांविरोधात 'खळ्ळ खट्याक' नंतर मनसेचं आता 'बांगलादेशी हटाव'? - Marathi News | MNS Raj Thackeray now open campaign against Bangladeshis; Indirect implementation of narendra Modi- Amit Shah's CAA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परप्रांतीयांविरोधात 'खळ्ळ खट्याक' नंतर मनसेचं आता 'बांगलादेशी हटाव'?

'महाराष्ट्र धर्म' पालनाचा देणार आदेश  ...

तामिळनाडू विधानसभेत द्रमुकचा सभात्याग, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध - Marathi News | DMK member in Tamil Nadu assembly, opposition to citizenship amendment law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू विधानसभेत द्रमुकचा सभात्याग, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध

वादग्रस्त ठरलेला नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए) आणि त्याला होत असलेल्या विरोधाचे पडसाद तामिळनाडू विधानसभेत मंगळवारी उमटले. ...

''राज्यात नागरिकत्व कायदा संमत करू नका'' - Marathi News | Do not pass citizenship law in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यात नागरिकत्व कायदा संमत करू नका''

देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात नागरिकत्व कायदा संमत करू नका. ...

गांधी शांती यात्रा ९ जानेवारीला पुण्यात : यशवंत सिन्हांकडे नेतृत्व - Marathi News | Gandhi Shanti Yatra on January 9 in Pune: leadership of Yashwant Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गांधी शांती यात्रा ९ जानेवारीला पुण्यात : यशवंत सिन्हांकडे नेतृत्व

नागरिकत्व कायदा दुरूस्तीला विरोध ...